SUNITA AHUJA
esakal
SUNITA AHUJA ON LOCK UPP EXPERIENCE: बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजी नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो लॉक अप: सच या सजामधून बाहेर पडण्याचं कारण सांगितलय. तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी स्वत: हा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच त्यांनी शोबद्दल स्पष्ट मत सुद्धा व्यक्त केलय.