PRAJAKTA KULKARNI MONIKA DABADE VIRAL DANCE
esakal
HEE FIAT GADI MAJHI MHANU KA VIRAL DANCE VIDEO: स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. त्यामुळे सध्या कथेत पुढे काय होणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली असते. मालिकेतील सेलिब्रिटी कितीही बिझी शेड्युल असलं तरी वेळ काढून एन्जॉय करताना पहायला मिळतात. अशातच कल्पना आणि अस्मिता या ऑनस्क्रीन मायलेकींनी सोशल मीडियावरील ट्रेडिंगवर असलेल्या गाण्यावर ठेका धरलाय. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.