केस सोडवण्यासाठी उज्ज्वल निकम पाहायचे ‘बिग बॉस’! स्वत: सांगितलं कारण, म्हणाले...

UJJWAL NIKAM BIGG BOSS CONNECTION: ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यातील एक रंजक किस्सा सध्या चर्चेत आहे. एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांनी चक्क ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो पाहिल्याचं सांगितलं.
UJJWAL NIKAM BIGG BOSS CONNECTION

UJJWAL NIKAM BIGG BOSS CONNECTION

esakal

Updated on: 

PRAHAR THE UNTOLD STORY OF UJJWAL NIKAM: ज्येष्ठ सरकार वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आणि 26/11 हल्ल्यानंतरच्या निकालपर्यंतच्या गोष्टी प्रहार सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. निकम यांनी त्यांच्या करिअरमध्ये खून, गँगस्टर आणि दहशतवादाशी संबंधित खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु तुम्हाला हे माहितीय का? एकेकाळी त्यांनी एका केसचा शोध घेण्यासाठी चक्क बिग बॉस हा रिअॅलिटी शो सुद्धा पाहिला. याचा रंजक किस्सा नुकताच त्यांनी शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com