UJJWAL NIKAM REVEALS UNTOLD KASAB RAKHI INCIDENT
esakal
PRAHAR THE UNTOLD STORY OF UJJWAL NIKAM KASAB STORY: अभिनेता राजकुमार राव याच्या मुख्य भूमिकेत असलेला 'प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम' 16 ऑक्टोबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कसाबची भूमिका ललित प्रभाकर याने साकारली आहे. दरम्यान या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांनी कसाबसोबतचा राखीचा किस्सा शेअर केलय.