नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

SANJAY JADHAV TALKED ABOUT NITIN DESAI: दिग्गज कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली. जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा कुणीही त्यांना मदत का केली नाही याचं उत्तर आता दिग्दर्शक संजय जाधव यांनी दिलंय.
sanjay jadhav on nitin desai

sanjay jadhav on nitin desai

ESAKAL

Updated on

आपल्या दिग्दर्शनाने प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रेमात पाडणारे लोकप्रिय मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अनेक घटनांचे खुलासे केलेत. संजय जाधव यांच्या 'दुनियादारीने' प्रेक्षकांना प्रेमाची नवी व्याख्या शिकवली. मात्र याच मुलाखतीत 'दुनियादारी' नंतर चित्रपट फ्लॉप झाल्याने ते नैराश्यात गेलेले. दोनदा स्वतःचा जीव घेण्याचा विचार आलेला असं देखील ते म्हणालेत. संजय जाधव यांनी या मुलाखतीत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनाबद्दलही भाष्य केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com