झी मराठीवर अखेर सुरू होतेय 'ती' मालिका; २ वर्षांपूर्वी झालेली घोषणा; नेटकरी म्हणतात- आम्ही नेमकं बघायचं तरी काय?

ZEE MARATHI NEW SERIAL : छोट्या पडद्यावर आता आणखी एक नवी मालिका सुरू होणार आहे. नुकतीच या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झालीये.
ICHHADHARI NAGIN SERIAL SHOOTING START

ICHHADHARI NAGIN SERIAL SHOOTING START

ESAKAL

Updated on

गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक मालिका सुरू झाल्या. या मालिकांमध्ये स्टार प्रवाहच्या मालिकांची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ झी मराठीने देखील नवीन मालिकांची घोषणा केलीये. आठवड्याभरापूर्वीच स्टार प्रवाहने आठ नव्या मालिकांची घोषणा केली होती. आता त्यानंतर झी मराठीने त्यांच्या जुन्या मालिकेची शूटिंग सुरू केलीये. या मालिकेची घोषणा झी मराठीने तब्बल २ वर्षांपूर्वी केली होती. त्यामुळे आता प्रेक्षक झी मराठीला प्रश्न विचारत आहेत. कोणती आहे ती मालिका?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com