Premium| Childhood Diabetes: जंक फूडचा गोड फास : लहानग्यांच्या आरोग्याला धोका

Junk Food and Obesity: जंक फूडच्या अतिसेवनामुळे मुलांमध्ये टाईप २ मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पालकांनी आहार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणे आवश्यक आहे
Junk Food and Obesity
Junk Food and Obesityesakal
Updated on

डॉ. आकांक्षा पारीख

gandhi.akanksha@gmail.com

सध्या अगदी सहज उपलब्ध होणारे जंक फूड तुमच्या मुलांच्या तब्येतीच्या समस्या वाढवत आहे. एका सर्वेक्षणानुसार अनेक लहान आणि किशोरवयीन मुले टाईप २ मधुमेहाने ग्रस्त आहेत. स्थिती किती गंभीर आहे ते यावरून दिसून येते. मुलांना लहान वयातच होणाऱ्या मधुमेहामागे अयोग्य जीवनशैली हे एक मोठे कारण असते. जंक फूडचा ‘गोड’ फास एक मोठा धोका आहे. मुलांचे भविष्य निरोगी असावे, अशी इच्छा असेल तर एक पालक म्हणून आपण सर्वांनी मिळून ठोस प्रयत्न केले पाहिजेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com