Premium|Mutual fund loan guide : गुंतवणूक न मोडता मिळणार झटपट पैसे!म्युच्युअल फंड पोर्टफोलिओवर कर्ज घेणे का आहे फायदेशीर?

Smart Financial Solutions for Urgent Cash Needs 2026 : अचानक उद्भवणाऱ्या पैशांच्या गरजेसाठी महागडे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्याऐवजी, आपल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक न मोडता त्यावर अत्यंत सोयीस्कर आणि किफायतशीर दरात कर्ज मिळवण्याचा एक उत्तम वित्तीय पर्याय.
Smart Financial Solutions for Urgent Cash Needs 2026

Smart Financial Solutions for Urgent Cash Needs 2026

esakal

Updated on

विशाखा बाग - gauribag7@gmail.com

आजच्या काळात म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे एक लोकप्रिय माध्यम बनले आहे. मात्र, अचानक उद््भवणाऱ्या आर्थिक गरजांसाठी कर्ज घ्यावे लागल्यास अनेक गुंतवणूकदार थेट वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडतात, ज्याचे व्याजदर तुलनेने जास्त असतात. अशा वेळी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर कर्ज घेण्याचा पर्याय अधिक किफायतशीर आणि सोयीस्कर ठरू शकतो.

पण सर्वजण म्युच्युअल फंडामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गुंतवणूक करत आहोत; पण बऱ्याच वेळा पैशांची तत्काळ गरज पूर्ण करण्यासाठी सर्वांनाच कधी ना कधीतरी कर्ज घ्यावेच लागते. अशा वेळी वैयक्तिक कर्ज महागात पडते, कारण त्याचा व्याजदर जास्त असतो. मात्र, म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओवर कर्ज घेणे म्हणजे गुंतवणूक मोडणे नव्हे. आपले फंड युनिट तारण ठेवून, त्यांना न विकता कर्ज मिळवण्याची ही एक सोय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com