Pune News: पुणे जिल्ह्यातील कारखान्यांकडे एफआरपीचे १६१ कोटी थकीत; शेतकरी आले अडचणीत, सात कारखान्यांचा समावेश!

FRP payment rules and delay issues in sugar industry India: पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांकडे उसाच्या एफआरपीची तब्बल १६१ कोटींची थकबाकी; भाडेतत्त्वावरील कर्मयोगी व भीमा पाटस आघाडीवर, शेतकरी आर्थिक कोंडीत
Seven Mills Under Scanner as FRP Dues Mount to ₹161 Crore in Pune

Seven Mills Under Scanner as FRP Dues Mount to ₹161 Crore in Pune

sakal

Updated on

-संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर : जिल्ह्यात मार्चअखेरीस सात कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीची १६१ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. कर्मयोगी आणि भीमा पाटस या भाडेतत्त्वावर चालवायला दिलेल्या कारखान्यांकडेच शेतकऱ्यांची देणी मोठ्या प्रमाणावर थकली आहेत. अन्य पाच कारखान्यांकडील शेतकऱ्यांची देणी थोड्या प्रमाणात आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत असलेल्या छत्रपती आणि नीरा-भीमा कारखान्यांनी मात्र शंभर टक्के एफआरपी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Central government imposes sugar stock limit
India sugar price hike due to production decline
Higher FRP, Flat Market Rates: Sugar Factories Struggle to Balance Economics
Political Sugar Empires Under Scrutiny Over Massive Cane Payment Arrears
Marathi News Esakal
www.esakal.com