Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Six Pandharpur Wari journeys completed on bicycle: सहा दशकांपासून रोजची सायकल, सहा पंढरपूर वाऱ्या आणि औषधाविना तंदुरुस्त आयुष्य; ८२ वर्षीय पांडुरंग शिर्के यांची जिद्द तरुणांनाही प्रेरणा
Fitness Has No Age! 82-Year-Old Farmer Pedals Every Day for Six Decades

Fitness Has No Age! 82-Year-Old Farmer Pedals Every Day for Six Decades

sakal

Updated on

खुटबाव : देलवडी (ता. दौंड) येथील ८२ वर्षीय पांडुरंग आबाजी शिर्के हे गेल्या ६० वर्षांपासून दररोज सायकल चालवत आहेत. दुचाकीला नकार देत सायकल चालवण्याच्या त्यांच्या या जिद्दीमुळे ते आजही विनाऔषध तंदुरुस्त आहेत. परिसरातील नागरिकांसाठी ते ‘फिट’ सायकल चालक म्हणून आदर्श ठरत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com