baramati voting
sakal
बारामती - शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीदरम्यान बारामतीत वेगळे राजकीय चित्र समोर आले. महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एका गटाने वेगळी भूमिका घेत थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार व त्यांच्यासाठी काम केल्याची बाब मतदानाच्या दिवशी समोर आली.