Pune District: उघड्या विद्युत रोहित्र पेटीचा चाकणच्या नागरिकांना धोका

Open Electrical Transformer Box Raises Safety Concerns in Chakan: चाकणच्या माणिक चौकात उघड्या अवस्थेत असलेल्या विद्युत रोहित्र पेटीमुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
Pune District

Pune District

esakal

Updated on

चाकण : येथील माणिक चौकात काही दिवसांपासून विद्युत रोहित्र पेटीचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून त्यामधील विद्युत यंत्रणा, फ्यूज उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रोहित्राखाली रसवंतीगृह सुरू आहे. परंतु याकडे कोणाचेच लक्ष नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com