Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मोठा दणका! अस्वच्छता आणि नियमभंगामुळे सहा हॉटेलांचे परवाने निलंबित, ७० हॉटेलांची तपासणी

FDA action against unhygienic hotels in Pune: एफडीएची विशेष मोहीम; ७० हॉटेलांची तपासणी करून स्वच्छतेचा अभाव, मुदतबाह्य अन्नसाठा व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड, सहा पुणेरी हॉटेलांसह १० परवाने निलंबित
70 Hotels Inspected, Six Shut Down in Pune Over Food Safety Rule Violations

70 Hotels Inspected, Six Shut Down in Pune Over Food Safety Rule Violations

esakal

Updated on

पुणे: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नसाठा आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलांवर मोठी कारवाई केली आहे. तीन दिवसांत ७० हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १० हॉटेलांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील सहा हॉटेलांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli FDA food inspection latest news
K Rustom Kulfi licence suspended by FDA
Food and Drug Administration Cracks Down on Ahilyanagar Hotels for Poor Hygiene
Food Safety Violations Lead to Closure of Mathura Pure Veg Hotel on JM Road
Marathi News Esakal
www.esakal.com