Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी कारवाई! जेएम रोडवरील 'मथुरा प्युअर व्हेज' हॉटेल बंद; अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन

Pune FDA raid on unlicensed restaurant: परवाना नसताना हॉटेल सुरू; स्वच्छतेच्या गंभीर त्रुटींमुळे एफडीएचा छापा, तात्काळ बंद करण्याचे आदेश
Food Safety Violations Lead to Closure of Mathura Pure Veg Hotel on JM Road

Food Safety Violations Lead to Closure of Mathura Pure Veg Hotel on JM Road

esakal

Updated on

पुणे: जंगली महाराज रस्त्‍यावरील 'मथुरा प्युअर व्हेज' या हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छापा टाकून हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना नसणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com