Pune Crime: पुण्यात धक्कादायक! दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्यांना जाब विचारला, काका-पुतण्यावर जीवघेणा हल्ला

Drunk Miscreants Assault Uncle and Nephew in Pune: दारूच्या नशेत गोंधळाला जाब विचारल्याचा संताप; हडपसरमध्ये काका-पुतण्यावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
Hadapsar Crime Three Booked for Attempt to Murder After Brutal Attack on Uncle and Nephew in Pune

Hadapsar Crime Three Booked for Attempt to Murder After Brutal Attack on Uncle and Nephew in Pune

esakal

Updated on

पुणे : दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या तिघांना जाब विचारल्याच्या रागातून काका-पुतण्यावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना हडपसरमधील वेताळबाबा वसाहत परिसरात घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com