Ambegaon Nagapur leopard rescue: नागापूरजवळ विहिरीत पडलेल्या चार वर्षांच्या नर बिबट्याचा थरारक बचाव; वनविभाग व ग्रामस्थांनी दिले जीवदान

नागापूर मिंडेवस्तीतील विहिरीत पडलेल्या चार वर्षांच्या नर बिबट्याला स्थानिक शेतकरी व वनविभागाच्या संयुक्त बचाव मोहिमेतून सुरक्षित बाहेर काढून माणिकडोह निवारा केंद्रात हलवले
leopard rescued after falling into unused well while chasing prey at nagapur ambegaon shifted to manikdoh leopard rescue centre

leopard rescued after falling into unused well while chasing prey at nagapur ambegaon shifted to manikdoh leopard rescue centre

Sakal

Updated on

निरगुडसर : सावजाचा पाठलाग करताना नागापूर (ता.आंबेगाव) येथील मिंडेवस्ती मधील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले ही घटना सोमवार(ता.२७)रोजी घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com