Government Contractors: शासकीय कंत्राटदारांची ९६ हजार कोटींची देयके थकीत; तातडीने पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Maharashtra Contractors Await 96000 Crore Pending Government Dues: ९६ हजार कोटींची देयके थकलेली; कंत्राटदार, अभियंते आर्थिक कोंडीत, जिल्हानिहाय तीव्र आंदोलनाची तयारी
Maharashtra Government Contractors Demand 96000 Crore Pending Payments Warn Of Stronger Protest Across Districts

Maharashtra Government Contractors Demand 96000 Crore Pending Payments Warn Of Stronger Protest Across Districts

esakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : राज्यातील शासकीय कंत्राटदारांची गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली सुमारे ९६ हजार कोटी रुपयांची देयके शासनाने तातडीने अदा करावीत, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट फेडरेशनचे राज्य कार्याध्यक्ष अभियंता दिलीप मेदगे यांनी केली. थकीत देयकांचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास प्रत्येक जिल्हास्तरावर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com