Pune News: घरावरून रस्ता, शेतात मैदानासाठी आरक्षण; मंचरच्या विकास आराखड्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक

Manchar Villagers Demand Cancellation of Development Plan: मंचरमध्ये विकास आराखड्यावरून संताप; शेतजमिनी आणि घरे बाधित होण्याची भीती
Manchar Town Development Plan Sparks Farmers Protest Over Land Reservations and Road Widening Affecting Homes

Manchar Town Development Plan Sparks Farmers Protest Over Land Reservations and Road Widening Affecting Homes

esakal

Updated on: 

-डी. के. वळसे पाटील

मंचर : शेती आणि स्थानिक परिस्थितीचा विचार न करता मंचर नगरपंचायतीने केलेल्या विकास आराखड्यात अनेक ठिकाणी अनावश्यक आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होऊन त्यांच्यावर भूमिहीन होण्याची वेळ येऊ शकते. नागरिकांना विश्वासात घेऊन नव्याने विकास आराखडा तयार करावा. सध्याचा विकास आराखडा रद्द करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा जनसेवक संजय थोरात यांनी दिला.

Loading content, please wait...