Daund Police Station
sakal
दौंड - शहरातील रेल्वे सुरक्षा दलाच्या वसाहतीजवळ एका विवाहितेच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.