Temperature : राज्यात उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता

मध्य महाराष्ट्रात गुरुवारी (ता. ९) आणि शुक्रवारी (ता. १०) आणि मराठवाड्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
Temperature

Temperature

ESakal

Updated on

पुणे - संपूर्ण राज्यात गुरुवारी (ता. ९) हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com