Pune Dengue Cases: पुण्यात डेंगीचा डंख वाढला! दहा महिन्यांत २ हजार ४०० रुग्ण; गेल्या वर्षीपेक्षा १०९ ने वाढ

Pune Reports 109 More Dengue Cases Compared to Last Year: एल निनोमुळे पुण्यात डेंगीचा धोका वाढला? दहा महिन्यांत २ हजार ४०० रुग्णांची नोंद
Dengue Cases in Pune Rise by 109 This Year El Nino and Changing Weather Conditions Among Key Reasons for the Increase

Dengue Cases in Pune Rise by 109 This Year El Nino and Changing Weather Conditions Among Key Reasons for the Increase

sakal

Updated on: 

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे डेंगी रुग्णांची अधिक नोंद झाली आहे. एल निनोमुळे निर्माण झालेले वातावरण, महापालिका हद्दीचा विस्तार, पाणी साठवण्याची पद्धत तसेच डेंगी तपासणी आणि रुग्णनोंदणी केंद्रांची वाढलेली संख्या ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Loading content, please wait...