Pune Investment Scam: वर्ल्ड ट्रेडिंग कंपनीच्या आमिषाला बळी; महिलेची १६ लाखांची फसवणूक

उच्च परताव्याचे आमिष दाखवून वर्ल्ड ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक; सुरुवातीला थोडा नफा देऊन नंतर १६ लाख रुपयांचा गंडा, लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा
Investment Fraud Alert: Rs 16 Lakhs Swindled by 'World Trading Company'

Investment Fraud Alert: Rs 16 Lakhs Swindled by 'World Trading Company'

sakal
Updated on

पुणे : वर्ल्ड ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com