Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा वाढली! १५ जुलैला १२ स्थानके सुरू होणार, पण पूर्ण मेट्रोसाठी २०२७ पर्यंत वाट पाहावी लागणार

Hinjewadi Shivajinagar Metro project delayed until 2027: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गातील पहिल्या १२ स्थानकांवर १५ जुलैपासून प्रवासी सेवा सुरू होणार असली तरी संपूर्ण मार्ग पूर्ण क्षमतेने धावण्यासाठी पुणेकरांना डिसेंबर २०२६ नंतरही जुलै २०२७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार
Hinjewadi-Shivajinagar Metro Extended Again; Complete Operations Likely by 2027

Hinjewadi-Shivajinagar Metro Extended Again; Complete Operations Likely by 2027

Sakal
Updated on

पिंपरी : हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू करण्याचे सर्वच मुहूर्त हुकले आहेत. आता पूर्ण मार्ग सुरू करण्यासाठी जुलै २०२७ पर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे. प्रत्‍यक्षात डिसेंबर २०२६ पर्यंतचे उद्दिष्ट ‘पीएमआरडीए’ने ठरविले आहे. यातील पहिल्या १२ स्‍थानकांची कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण करून प्रवासी वाहतूक सुरू करणार असल्‍याचे महानगर आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी सांगितले. मात्र, डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण क्षमतेने सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com