Hinjawadi Metro : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर दररोज ५० हजार प्रवासी; गर्दी नियंत्रणासाठी दोन स्थानकांवर अतिरिक्त तिकीट गेट्स सुरू

Pune Metro | 50,000 Daily Passengers on Hinjawadi-Shivajinagar Route : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली असून दररोज ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. गर्दी नियंत्रणासाठी वाकड आणि जिल्हा न्यायालय स्थानकांवर अतिरिक्त तिकीट गेट्स सुरू करण्यात आले आहेत.
0,000 Daily Passengers on Hinjawadi-Shivajinagar Route

0,000 Daily Passengers on Hinjawadi-Shivajinagar Route

sakal

Updated on: 

पिंपरी : माण, हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रोची वाढती गर्दी लक्षात घेता, वाकड व जिल्‍हा न्यायालय या दोन ठिकाणी अतिरिक्त तिकीट तपासणी केंद्र सुरू केली आहेत. या मार्गावर दररोज जवळपास ५० हजार प्रवासी प्रवास करत असून, २० मेट्रो कोचच्‍या दररोज ३०० फेऱ्या होतात.

Loading content, please wait...