

Pune Crime News
esakal
Pune Crime News: पुण्यातील शिवाजी नगर कोर्टाच्या गंट नंबर ४च्या बाहेर मंदार किवळे नावाच्या व्यक्तीवर बुधवारी दुपारी हल्ला झाला आहे. चार ते पाच जणांनी कोयत्याने हल्ला करत गोळीबार केल्याची माहिती असून गंभीर जखमीवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपींची ओळख पटल्याची महत्त्वाची बाब पुणे पोलिसांनी माध्यमांना सांगितली आहे.