Pune News : सावरकरांचे नातू सात्यकी यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस

'अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लिखाण असल्याचा आरोप करत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी गांधी यांना पाठविली नोटीस.
satyaki savarkar sonia gandhi

satyaki savarkar sonia gandhi

sakal

Updated on: 

पुणे - काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘बिलाँगिग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लिखाण असल्याचा आरोप करत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी गांधी यांना नोटीस पाठविली आहे. या नोटिशीला १५ दिवसांत सोनिया गांधी यांनी उत्तर न दिल्यास न्यायालयात मानहानीची याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा सावरकर यांनी दिला आहे.

Loading content, please wait...