

Pune Robbery News Four Men Attack Cashier with Spray and Escape with Rs 8 Lakh Cash on Sinhagad Road
esakal
पुणे : मद्य विक्री दुकानातील दिवसाची रोकड घेऊन निघालेल्या कॅशिअरला अडवून त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे मारत मारहाण करून आठ लाखांची रोकड लुटल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी चौघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.