

From Struggle to Uniform: Sagar Hatkar Joins Mumbai Police as Constable
esakal
-दिनेश गोगी
उल्हासनगर: आर्थिक अडचणी आणि संघर्षमय परिस्थितीत वाढलेल्या उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील टेलरिंग कामगार जगन बाजीराव हटकर यांचा मुलगा सागर हटकर याची पोलीस खात्यात निवड झाली आहे.