

Police Crack Down on Suspected Gang Activity in Loni Kalbhor Area
esakal
लोणी काळभोर: कवडीपाट टोलनाका परिसरात कोयता घेऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गुरुवारी (१४ मे) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पकडले असून, त्यांच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.