MPSC Exam : शेतकरी कुटुंबातील वैष्णवी टाव्हरे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत मुंबई शेरीफ (नगरपाल) कार्यालयात बेलीफ तथा लिपिक या पदी नियुक्ती

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील वैष्णवीची मुंबई शेरीफ (नगरपाल) कार्यालयात बेलीफ तथा लिपिक या पदी झाली नियुक्ती.
Vaishnavi Tavhare

Vaishnavi Tavhare

sakal

Updated on: 

पारगाव - लाखणगाव, ता. आंबेगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील वैष्णवी किसन टाव्हरे हिची महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून मुंबई शेरीफ (नगरपाल) कार्यालयात बेलीफ तथा लिपिक या पदी नियुक्ती झाली आहे. वैष्णवी टाव्हरेच्या नियुक्ती बद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com