Pune News: महात्मा फुलेवाड्यात समतेचा जागर; पुण्यातील गंज पेठेत अभिवादनासाठी लोटला उत्साही जनसागर!

Tribute event for Mahatma Phule in Pune details: गंज पेठेतील ऐतिहासिक महात्मा फुलेवाड्यात फुलांची रोषणाई, क्रांतिगीते, मिरवणुका आणि ‘समतेचा जागर’; पहाटेपासून नेत्यांसह नागरिकांचा अभिवादनासाठी उसळलेला जनसागर
Devotees and citizens gather in large numbers at Mahatma Phule Wada in Ganj Peth, Pune, to pay tribute.

Devotees and citizens gather in large numbers at Mahatma Phule Wada in Ganj Peth, Pune, to pay tribute.

sakal

Updated on

पुणे : फुले आणि विद्युत रोषणाईने आकर्षक सजलेला गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा, तर ‘समतेचा जागर’ करणारी क्रांतिगीते... अशा उत्साही वातावरणात शनिवारी (ता. ११) क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com