Gas Cylinder Blast : गॅस सिलिंडरच्या स्फोटात आई-वडीलासह मुलाचा मृत्यू

घरगुती सिलिंडर जोडताना गॅस गळती होऊन स्फोट झाला. त्यात आई-वडीलासह मुलाचा होरपळून मृत्यू झाला.
gas cylinder blast

gas cylinder blast

sakal

Updated on

पुणे/वाघोली - विमाननगरजवळ खांदवेनगर परिसरात एका सदनिकेत शुक्रवारी (ता. ५) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घरगुती सिलिंडर जोडताना गॅस गळती होऊन स्फोट झाला. त्यात एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. त्याचे वृद्ध माता-पिता गंभीर जखमी झाले होते. त्यांचाही उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. तर, पत्नीसह मुलगी सुदैवाने बचावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com