Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

Pune Bus Wheel Accident : पुण्यातील माणिकबाग येथे बसमध्ये चढताना पाय घसरल्याने युवती खाली पडली. याचवेळी मागून येणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
Pune Bus Accident news

Pune Bus Accident news

esakal

Updated on

Pune Bus Accident Woman Dies : (जागृती कुलकर्णी) : बसमध्ये चढताना पाय घसरून रस्त्यावर पडलेल्या युवतीचा मागून येणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना माणिकबाग परिसरात घडली. मृत युवती राजस्थान येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com