LNG Supply: दिलासादायक बातमी! केंद्र सरकारने LNG पुरवठ्यावरील बंदी हटवली; भारतावर काय परिणाम होणार?

LNG Supply News: भारत सरकारने देशाच्या ऊर्जा सुरक्षेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नैसर्गिक वायू पुरवठ्यावर लादलेले आपत्कालीन निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
LNG Supply

LNG Supply

ESakal

Updated on

देशाला काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने एलएनजी पुरवठ्यावरील आणीबाणीची बंदी उठवली आहे. मध्य पूर्वेकडून भारताला होणारा एलएनजी पुरवठा पुन्हा सुरू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे गॅसच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता, ज्यामुळे सरकारला विशेष व्यवस्था करावी लागली होती. आता परिस्थिती सुधारल्याने हे निर्बंध उठवण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com