अर्थभान : ‘एफआयआय’ची विक्री की ‘स्मार्ट मनी’चा खेळ?

एफआयआय बाजारातून बाहेर पडत नसून, अधिक वाढीच्या संधीसाठी मिड आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक वळवत आहेत.
FII Strategy Shift Explained

FII Strategy Shift Explained

Sakal

Updated on

~ गौरव बोरा - शेअर बाजार विश्‍लेषक

भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार अर्थात ‘एफआयआय’ मोठ्या प्रमाणावर विक्री करत असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. मात्र, ही ‘विक्री’ नसून ‘निवड’ आहे. ‘एफआयआय’ भारतीय बाजारातून बाहेर पडत नसून, ते आपला पैसा अधिक परतावा देणाऱ्या मिड आणि स्मॉलकॅप क्षेत्राकडे वळवत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, ‘एफआयआय’नी त्यांच्या गुंतवणुकीची दिशा बदलली आहे. ते भारतीय बाजाराचा निरोप घेत नसून, ते वाढीच्या शोधात आहेत. सोबतच्या चौकटीवरून हे स्पष्ट होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com