Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

Mukesh Ambani Reliance No Salary: रिलायन्स इंडस्ट्रीजकडून सलग सहा वर्षे एक रुपयाही पगार न घेणारे मुकेश अंबानी पुन्हा चर्चेत आले आहेत.
No Salary for 6 Years! How Mukesh Ambani Still Earns Billions Every Year

No Salary for 6 Years! How Mukesh Ambani Still Earns Billions Every Year

eSakal

Updated on

Mukesh Ambani Salary: भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी कारण वेगळे आहे. तब्बल 18 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेल्या कंपनीचे नेतृत्व करत असूनही त्यांनी सलग सहाव्या वर्षी कंपनीकडून कोणताही पगार घेतलेला नाही.आर्थिक वर्ष 2026 मध्येही त्यांनी वेतन, भत्ते, स्टॉक ऑप्शन्स, बोनसविषयक कोणताही लाभ स्विकारला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com