जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Stock Market Nvidia shares surged after Jensen Huang returned as CEO: संचालक मंडळाच्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला; कंपनीच्या बाजारमूल्यातही मोठी भर पडली.
Stock Market Nvidia shares surged after Jensen Huang returned as CEO

Stock Market Nvidia shares surged after Jensen Huang returned as CEO

sakal

Updated on: 

New York: जेन्सेन हुआंग यांच्या Nvidia कंपनीतील पुनरागमनाचा परिणाम शेअर बाजारात लगेच दिसून आला. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांची पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केल्यानंतर Nvidia चे शेअर्स प्री-मार्केट व्यवहारात सुमारे ३१ टक्क्यांनी वधारले. हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या नेतृत्वाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता दूर झाल्याने गुंतवणूकदारांनी शेअर्सच्या खरेदीला पसंती दिली.

Loading content, please wait...