Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

Cupid Limited Share Price Rises Sharply : कंडोम आणि वैयक्तिक काळजी उत्पादने बनवणाऱ्या क्यूपिड लिमिटेडच्या शेअरने सहा महिन्यांत २५७ टक्के आणि एका वर्षात ६२० टक्के परतावा नोंदवला आहे.
Cupid Limited shares surged to a 52-week high amid strong returns, rising profit and increased promoter stake

Cupid Limited shares surged to a 52-week high amid strong returns, rising profit and increased promoter stake

esakal

Updated on: 

कंडोम आणि वैयक्तिक काळजी उत्पादने तयार करणाऱ्या क्यूपिड लिमिटेडच्या शेअर्सने अलीकडच्या काळात जोरदार कामगिरी केली आहे. १ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या शेअरने ३१४.४० रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. ६ एप्रिल रोजी ८८ रुपये असलेला हा शेअर गेल्या सहा महिन्यांत सुमारे २५७ टक्क्यांनी वाढला आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर ३१२.९० रुपयांवर बंद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com