

Family Pension Rules
eSakal
Kerala High Court family pension judgment 2026: सासू आपल्या सुनेला मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनमध्ये हिस्सा मागू शकते का? तसेच नातवंडांकडून दरमहा खर्चासाठी पैसे मंगण्याचा अधिकार जेष्ठ नागरिकांना आहे का? केरळमधील एका प्रकरणामुळे हे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत.
केरळमध्ये 83 वर्षीय महिलेने आपल्या दिवंगत मुलाच्या पत्नीला मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनमध्ये हिस्सा आणि नातीकडून दरमहा 15 हजार रुपये देखभालीसाठी देण्याची मागणी केली होती.त्यांनंतर आता हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात पोहोचले. नेमकं कारण काय आहे? जाणून घेऊया.