Gold Price Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! 3 दिवसांत 56,000 रुपयांनी स्वस्त! 24K, 22K आणि 18K सोनं कितीला? चांदीही नीचांकी पातळीवर

Gold Rates Fall Sharply in India, Check 24K, 22K and 18K Prices: जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून महाराष्ट्रातील सोन्याचे ताजे दरही चर्चेत आहेत. 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा आजचा भाव किती, चांदी किती स्वस्त झाली आणि या घसरणीमागे कोणती कारणे आहेत, जाणून घ्या.
Gold Price Crash

24K, 22K and 18K Gold Rates Fall, Check Latest Price

eSakal

Updated on: 

Check Latest 24K, 22K,18K Gold Rates in Mumbai, Pune and Nagpur: जागतिक आणि भारतीय बाजारात सोन्याच्या बाजारात मोठा भूकंप आला आहे. गेल्या सलग चार दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असून, फक्त तीन दिवसांतच सोनं तब्बल 5,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 56,000 रुपये प्रति 100 ग्रॅम स्वस्त झालं आहे.

दरम्यान उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार स्पॉट सोन्याचा भाव 119.10 डॉलरने म्हणजेच 2.88 टक्के घसरून 4,021.20 डॉलर प्रति औंस झाला. तर स्पॉट चांदीचा भावही 3.410 डॉलरने म्हणजेच सुमारे 6 टक्के घसरून 54.440 डॉलर प्रति औंस वर पोहचला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com