Gold Rate Today: दसऱ्याच्या मुहूर्ताआधी सोन्याच्या दरात मोठा बदल! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात कितीला मिळतंय सोनं?

Gold Prices Change Before Dussehra: दसऱ्याच्या मुहूर्ताआधी आठवडाभर घसरलेल्या सोन्याच्या दरात आज पुन्हा बदल झाला आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 24, 22 आणि 18 कॅरेट सोनं कितीला मिळतंय, तसेच चांदीचा आजचा भाव काय आहे, जाणून घ्या...
Gold Rate Today

Gold Prices Change Before Dussehra! Check 22K, 24K Rates in Mumbai, Pune

eSakal 

Updated on: 

Check latest 18K, 22K, 24K Rates in Mumbai, Pune: दसऱ्याच्या एक दिवस आधीच मोठा बदल झाला आहे. गेला एक आठवडा सतत स्वस्त होत गेलेलं सोनं आज किंचित महागलं आहे. सराफा बाजारात उद्या दसऱ्याच्या शुभ मूहर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता असताना आज झालेली दरवाढ ग्राहकांसाठी चिंता वाढवणारी आहे. आज जरी दरवाढ झाली तरी सोनं आठवडाभरात 1,500 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com