

Gold Prices Crash! Gold Hits Lowest Level Since Import Duty Hike, Down ₹23,000 From Peak
eSakal
Gold Price Today: जागतिक बाजारातील घडामोडी आणि मजबूत होत असलेल्या डॉलरच्या दबावामुळे सोन्याच्या भावात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे, 13 मे 2026 रोजी केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवल्यानंतरचा हा सर्वात स्वत दर आहे. त्यामुळे सोन्याच्या दरांतील ही घसरण सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे. चला जाणून घेऊयात काय आहेत सध्याचे सोनं-चांदीचे भाव...