Gold Rate Today: दिवाळीआधी सोनं 7 हजारांनी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; आजचा ताजा दर किती?

Gold and Silver Prices Drop Ahead of Diwali: दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. जळगाव, पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याचे तसेच चांदीचे ताजे दर जाणून घ्या.
Gold Rate Today: Gold Prices Fall by ₹7,000 Before Diwali; Check Latest Gold and Silver Rates in Jalgaon

Gold Rate Today: Gold Prices Fall by ₹7,000 Before Diwali; Check Latest Gold and Silver Rates in Jalgaon

eSakal

Updated on: 

जागतिक आणि भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मध्यंतरी भाव काहीसे वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम सोने व चांदीच्या भावावर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच सोने चांदीचे भाव सातत्याने खाली येत आहेत. दरम्यान आठवड्याच्या सुरवातीपासून भावात घसरण सुरू झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात सोनं तब्बल 7 हजारांनी स्वस्त झालं असून दिवाळीआधी किती रुपयांना विकलं जात आहे जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com