

Gold Prices Crash! Gold Becomes Cheapest in 5 Months, Down ₹40,000 From Record High, Check Today's Price
eSakal
Gold PriceToday: देशभरातील सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गोड बातमी आहे. जून महिन्यातील सोन्याच्या दरातील घसरण आता महिन्याच्या शेवटीही कायम आहे.मागच्या 2 दिवसांतच सोनं 4 हजार रुपये प्रति तोळा स्वस्त झाल्याने आज सोनं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 30 जून रोजी सराफा बाजारात मोठी घसरण झाली असून सध्याचे दर काय आहे हे जाणून घेऊयात.