

Gold Becomes Cheaper by ₹15,000! Is Dussehra the Right Time to Buy Gold?
eSakal
Gold Gets Cheaper Ahead of Dussehra: ऑक्टोबर महिना सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठी वाढ झाल्यानंतर आता सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. गेल्या 45 दिवसांत सोनं तब्बल 15 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. येत्या काही दिवसांत दसऱ्याचा शुभमुहूर्त असल्याने सोनं खरेदीला मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच सोन्याच्या दरात सध्या घसरण होत असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.