Gold Rate Today: 2 दिवसांच्या तुफान वाढीनंतर सोनं घसरलं! महाराष्ट्रात आज 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव किती?

Gold-Silver Latest Rate Update: गेल्या दोन दिवसांत तब्बल ₹7,220 ने महाग झालेल्या सोन्याच्या भावात आज घसरण झाली आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर किती आहेत जाणून घ्या.
Check Today’s 24K, 22K & 18K Gold Rates in Maharashtra

Gold Price Drops After Massive Surge! Check Today’s 24K, 22K & 18K Gold Rates in Maharashtra

eSakal 

Updated on

Gold Price Today: गेल्या 2 दिवसांत सोन्याच्या भावात एकदम मोठी वाढ झाली होती. सोन्याचा भाव तब्बल 7220 रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र आज आठवड्याच्या शेवटी सोनं पुन्हा घसरल्याने सोनं खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात तसेच देशाची राजधानी दिल्लीच्या सराफा बजारात सोनं-चांदीचा आज काय भाव आहे जाणून घेऊयात...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com