Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेणार? आधी ही बातमी वाचा! 20 हजारांनी महागलं सोनं; सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर? पाहा ताजा भाव

Gold Price latest Update: ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 20 हजारांची वाढ झाली असून, लग्नासाठी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव किती आहे, तसेच तुमच्या शहरात सोनं कितीला मिळतंय ते पाहा.
gold price today India

Gold Rate Today: Buying Gold for a Wedding? Read This First as Prices Rise by ₹20,000

eSakal

Updated on

Gold-Silver Rate Today: तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ऑगस्ट 2026 महिन्यात सोन्याने ग्राहकांची चिंता वाढवली आहे. आज आठवड्याची सुरुवातही मोठ्या वाढीसह झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोनं खरेदी कारण आता अवघड झालं आहे. कारण ऑगस्ट महाण्यात सोनं 20 हजारांनी महागल आहे. त्यामुळे आजच्या वाढीनंतर तुमच्या शहरात आज 24K, 22K, आणि 18K चा भाव काय आहे पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com