Gold Rate Update: सोनं आणखी स्वस्त होणार की महागणार? खरेदीआधी 'या' 3 तारखा लक्षात ठेवा

Gold Price Prediction: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर पुन्हा वाढले आहेत. आता पुढच्या काही दिवसांतील या 3 तारखा सोन्याच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाच्या ठरू शकतात.
Gold Rate Update: Will Gold Prices Fall Further or Rise? Keep These 3 Important Dates in Mind Before Buying

Gold Rate Update: Will Gold Prices Fall Further or Rise? Keep These 3 Important Dates in Mind Before Buying

Updated on: 

Three important dates to watch before buying gold: दिवाळीच्या काळात सोन्यात गुंतवणूक केलेल्या ग्राहकांसाठी सध्या चिंतेची बातमी आहे. 21 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते. मात्र, 23 नोव्हेंबरला दरांमध्ये पुन्हा तेजी दिसून आली. त्यामुळे सोन्याची ही घसरण थांबणार की पुन्हा सुरू होणार, असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या पुढील वाटचालीचे रहस्य आगामी तीन महत्त्वाच्या घडामोडी आणि तारखांमध्ये दडले आहे.

Loading content, please wait...