

Gold Prices Drop Sharply in 10 Days, Is This the Right Time to Buy?
esakal
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दहा दिवसांत सोन्या-चांदीच्या भावात मोठी घट झाली आहे. यामुळे बाजारात खळबळ उडाली असून, अनेक गुंतवणूकदार व ज्वेलर्स याकडे संधी म्हणून पाहत आहेत. विशेषतः १६ मार्च ते २७ मार्च या कालावधीत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १३,४९४ रुपयांची आणि चांदीच्या दरात प्रति किलो ३१,१४६ रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.