

LPG Cylinder Price Today: Check Latest Domestic and Commercial Gas Rates in Pune, Mumbai and Maharashtra
eSakal
Check Today’s LPG Gas Prices in Maharashtra: येत्या 2 आठवड्यात दिवाळीचा सण असताना देशभरात गॅस सिलेंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे तुम्हीही जर आज म्हणजेच 24 ऑक्टोबर 2026 रोजी, एलपीजी सिलिंडर बुक करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या शहरातील किंवा भागातील गॅसचे दर जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आजच्या ताज्या अपडेटनुसार 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलिंडर आणि 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत.